क्रांतीदर्शन : चांदस -वाठोडा
- RGDian
- Feb 2, 2021
- 1 min read
Updated: Feb 9, 2021
संपादक गण :-
डॉ. एस. बी. धोटे, मा. ब. सेवलकर, ना. ना. देशमुख , भा. शि. कांबळे, वा. शा. देशमुख, सौ. प्रभा वा. देशमुख

'चांदस-वाठोडा' ता. वरुड येथील स्वातंत्र्यसमराचा इतिहास, खालील लिंक वर क्लिक करून आपण संपूर्ण पुस्तिका वाचावी...
हा इतिहास आमच्या व पुढील पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी व स्फुर्तीदायी ठरणारा आहे.
सर्व शहीद व भारत वर्षातील, सर्व संग्राम सैनिकांना विनम्र अभिवादन!
Kranti Darshan Chandas Wathoda
Comments