top of page
RGD
ian
Log In
HOME
OUR VILLAGE
गाव गप्पा
BLOGS
GALLERY
MEMBERS
ABOUT US
More
Use tab to navigate through the menu items.
Welcome to Chandas Wathoda!
Know More
RGD
ian
Blogs
श्री क्षेत्र मुसळखेडा
Amardip Gopalrao Khade
Feb 6, 2021
2 min read
बेलनदी
RGDian
Jan 13, 2021
4 min read
'चांदस - वाठोडा' नावाचं गाव
RGDian
Jan 12, 2021
13 min read
View All Posts
India Maharashtra Warud
Videos
Play Video
Play Video
10:32
चांदस - वाठोडा | Chandas Wathoda | RGDian
बेलनदीच्या तीरावर चांदस - वाठोडा नावाचं जोडगोळीसारखं वसलेलं हे खेडं आहे. एकाच मायची दोन जुळी लेकरं असावी तशी ही दोन्ही गावे नदीमायच्या कुशीत दडून बसली आहे. या गावासभोवतीच मुसळखेडा, दाभी, हनुमानपेठ त्यालाच उमनपेठ असेही म्हणतात. पूर्वी तेथे रहदारी आणि मानवी वस्ती होती. अनेकवर्षे त्याचे अवशेष तेथे पहायला मिळालेत. तिथे दिसून येणारी पांढरी माती तिथे पूर्वी मानवी वस्ती असल्याची आजही साक्ष देते. आज तिथे वस्ती नाही मात्र लगतच्या मुसळखेडा या गावात वस्ती आहे. हे गाव परमहंस यशवंत माउलीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं गाव आहे. पूर्वी चांदस - वाठोडा हे गाव आणि आज नसलेली ही इतर गावेही मोर्शी तालुक्यात अंतर्भूत होते, जिल्हयातील तालुक्याची सरंचना बदलली तेव्हापासूनच चांदस - वाठोडा वरूड तालुक्यात समाविष्ट झालेलं आहे. तुझ्याशी जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असे दोन्ही गावाचे एकमेकात हितसंबध गुंतलेले आहे... या मातीचा टिळा ज्यांच्या माथी लागला त्यांची ललाटरेषा उजळून निघालेली आहे. याची उदाहरणेही खूप बोलकी आहेत. त्या सर्वांनी या गावाला आणि गावच्या मातीला वैभवाचे दिवस आणले आहेत. परंतू त्या सर्वांचा इथे उहापोह करायचा झाल्यास ते एक स्वतंत्र प्रकरणच होईल. अशा या मातीचा टिळा आपल्याही माथी लागलेला आहे, ही खूप मोलाची गोष्ट वाटते... - प्रमोद बाबुराव चोबीतकर ('चांदस - वाठोडा' नावाचं गाव) www.rgdian.in #rgdian | #chandaswathoda
Play Video
Play Video
03:49
School Memories
For us, every memory in our school was so precious that it is almost impossible to forget them...
Play Video
Play Video
02:16
Cultural Memories
When we grow up then we realised that our school life is the best moment of our life. School Days are the best days...
Play Video
Play Video
04:35
1857 POWADA | Shree Vasudevrao S. Deshmukh | RGDian_Chandas Wathoda
जेष्ठ साहित्यिक,इतिहासाचे जाणकार व समाज विचारवंत मा. श्री. वासुदेराव शा. देशमुख (काकाजी) वाठोडा चांदस, यांचे आज 27/02/2021, संध्याकाळी 7.45 ला वृद्धापकाळाने निधन झाले. काकाजीच्या निधनाने वाठोडा व चांदस गावातील इतिहासाचा जाणकार हरवला आहे. शब्दांचा धनी म्हणून नाट्य कलेत अजरामर म्हणून नाव नोंदलेला साहित्याचा वारकरी न संपनाऱ्या वारीला निघून गेला. भावपूर्ण आदरांजली! www.rgdian.in #rgdian | #powada | #chandaswathoda
Play Video
Play Video
27:24
RGDian - Inspirational Song & Powada | Shree Krishna Pal | Shree Devidasji Morle | Chandas Wathoda
Lyrics: Amardip Khade Music & Singing : Krishna Pal, Devidasji Morale Nandkishor Chobitkar, Tushar Chobitkar, Naal: Sumedh Zode www.rgdian.in #rgdian | #chandaswathoda
Play Video
Play Video
01:39:52
Avadhuti Bhajan (अवधूती भजन) | Chandas Wathoda | RGDian
अवधूती भजन मंडळ: श्री चंद्रभान झोडे, श्री प्रल्हादाराव घोरपडे, श्री महादेवराव बडोदे, श्री किसनाजी घोरपडे, श्री सुभाषरावजी ना. बडोदे, श्री सुभाषराव दौ.बडोदे, श्री विनायकराव महल्ले, --------------------------------- श्री शंकर देवस्थान, चांदस www.rgdian.in #rgdian | #avadhutibhajan | #chandaswathoda
Play Video
Play Video
01:44
Pictures of Chandas
Short visual journey of the village 'Chandas'
bottom of page